सह्याद्री निसर्ग मित्र
१२२४ – जी, स्वामी, मुंबई गोवा हायवे
गुहागर बायपास रोड समोर, पाग, चिपळूण
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५६०५
Book Brief Description
सदर पुस्तक डाऊन केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड,
प्लांट क्रमांक १/१, लोटे परशुराम एमआयडीसी, खेड
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५७२२
यांच्या (CSR) सामाजिक दायित्व कार्यक्रमाद्वारे विनामूल्य वितरणासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.
Cover

Back cover
कळी उमलताना
प्रथम आवृत्ती
फेब्रुवारी 2023
माहिती संकलन
एम इ एस ए एम परशुराम रुग्णालय आणि संशोधन केंद्र
घाणेखुंट – लोटे, तालुका – खेड,
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५७२२
प्रकाशक
सह्याद्री निसर्ग मित्र
१२२४ – जी, स्वामी, मुंबई गोवा हायवे
गुहागर बायपास रोड समोर, पाग, चिपळूण
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५६०५
Book Brief Description
सदर पुस्तक डाऊन केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड,
प्लांट क्रमांक १/१, लोटे परशुराम एमआयडीसी, खेड
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५७२२
यांच्या (CSR) सामाजिक दायित्व कार्यक्रमाद्वारे विनामूल्य वितरणासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.
“किशोर वय म्हणजे बालपणातून अलगद तारुण्याकडे जाणारे वय. भारतात किशोरावस्थेतील मुला-मुलींचे प्रमाण मोठे आहे. हा गट अत्यंत संवेदनशील असून त्याला आरोग्यदायी जीवनशैली आणि भावी आयुष्याची यशस्वी वाटचाल करण्यासाठी शास्त्रीय दृष्टीने मार्गदर्शन करण्याकरता ” कळी उमलताना ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.”