वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामाची व्याप्ती असूनही प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर राहिलेले महाराष्ट्रातील एक नाव म्हणजे भाऊ काटदरे. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफीक यांसारख्या वाहिन्यांमुळे प्रसिद्ध झालेल्या स्टीव इरविन, डेविड अॅटनबोरो यांसारख्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव संवर्धनकर्त्यांची नावे आपल्य…
Read more at: https://www.mahamtb.com/Encyc/2019/4/11/Article-on-wild-life-conserver-Bhau-Kathdare.html
Solid waste management