0 Comments

चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघ येथे खवले मांजर संरक्षण संवर्धन प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी आदिवासी आदिम संघटनेची कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळा सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूण व वनविभाग रत्नागिरी यांच्या वतीने घेण्यात आली होती. सदर कार्यशाळेत उपस्थितांनी एकमताने खवले मांजर संरक्षण संवर्धन कार्यक्रमात पुढाकार घेण्याचा निर्धार केला.

Share: Facebook Pinterest Linkedin Tweet

चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघ येथे खवले मांजर संरक्षण संवर्धन प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी आदिवासी आदिम संघटनेची कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळा सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूण व वनविभाग रत्नागिरी यांच्या वतीने घेण्यात आली होती. सदर कार्यशाळेत उपस्थितांनी एकमताने खवले मांजर संरक्षण संवर्धन कार्यक्रमात पुढाकार घेण्याचा निर्धार केला.

Categories:

Related Posts

young vulture Vulture Conservation Article in Pakshimitra
As a part of “The Konkan Vulture Project” Sahyadri has been working awareness through various
खवले मांजर संरक्षण मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
द हॅबिटाट ट्रस्ट, नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने सह्याद्री
RZP Ghanekhunt
Before After
Six Classrooms
Before After