Anjarle Turtle Festival

Witness the first ever Anjarle Turtle Festival on 6th and 7th Feb 2016. For more details please call 

Trushant Bhatkar 9404765477/7038425793 Abhinay Kelaskar 9637654327 

ह्या वर्षी प्रथमच आंजर्ले येथे हि दिनांक ६ व ७ फ़ेब्रुवारी २०१६ रोजी कासव महोत्सव घेण्यात येत आहे. दापोली तालुक्यात असलेले हे गाव नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. आंजर्ला गावाला स्वच्छ सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. भरपूर निसर्गसंपन्नता असलेले हे गाव आहे.

महोत्सवादरम्यान  सकाळी ७ व संध्याकाळी ६ वाजता कासवे समुद्रात सोडण्यात येतील. कासवांसबंधीत माहीती देण्य़ासाठी तिथे कार्यकर्ते उपस्थीत असतील. कासवांबरोबरच कोकणातील निसर्गाची ओळख व्हावी यासाठी निसर्गभ्रमंती, कांदळवनाची तसेच पक्षांची माहीती कार्यकर्त्यांतर्फे पर्यटकांना देण्यात येईल. ह्या महोत्सावात जास्तीत जास्त पर्यटकांनी सहभागी होऊन ग्रामस्थांच्या कासव संवर्धन कार्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन ग्रामपंचायती तर्फे करण्यात आले आहे. परळ, मुंबई येथून रात्री ८.३० वा. आंजर्ले बस सुटते. हि बस पहाटे आंजर्ले येथे पोहचते. अशी हि माहिती ग्रामस्थांतर्फे देण्यात आली आहे.

सागरी कासवे जगभर धोक्यात आली आहेत. त्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी,प्रदुषण,मासासाठी कासवांची हत्या, कासवांची अंड्याची चोरी या सारख्या विविध गोष्टी मुळे कासवांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. कासवांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. या जाणीवेतुन आंजर्ला गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने समुद्र किना-यावर कासवांची घरटी संरक्षित केलेली आहेत. 

सागरी कासवे रात्रीच्यावेळी बाहेर पडतात. किना-यावरील वाळुत मागच्य़ापायानी खड्डा करतात व त्यात १०० ते १५० अंडी घालतात खड्डा बुजवतात व समुद्राकडे परत जातात. कासवे परत गेल्यावर कधिही आपल्या घरट्या कडे परत येत नाहीत. वाळूवरील त्यांच्या कासवांच्या पावलांच्या ठशांचा मागोवा काढून काही लोक त्यांच्या घरट्याचा शोध घेउन अंड्याची चोरी करत. स्थानिक, वन विभाग तसेच सह्याद्री निसर्ग मित्र ह्यांनी केलेल्या जन जागृतीमुळे याप्रकाराला आळा बसला आहे. सागरी कासव संवर्धनाचे हे काम १४ वर्षे सातत्याने चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ह्या कामातून १,००० हून अधिक घरटी संरक्षीत करण्यात येऊन ४० हजार पेक्षा पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. समुद्रात गेलेली पिल्ले मोठी होऊन त्याच किनार्‍यावर घरटे करण्यासाठी परत येतात असे वैद्न्यानिक सांगतात. पण जवळपास १,००० पिल्लांमधून केवळ १ पिल्लू वाचून मोठे होते. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतात स्थानिक पातळीवर होत असलेले कासव संवर्धनाचे काम किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.

समुद्रामार्गे येणारे प्लास्टिक आणि इतर कचरा कासवांना घरटे करण्यास  अडथळा निर्माण करतो. अशा कचर्‍यामुळे कासवांना सुरक्षीत जागा न मिळाल्याने घरटे न करताच मादी परत गेल्याच्या घटनांची नोंद आहे. ग्रामस्थ आणि आंजर्ल्यातील सर्व शाळा एकत्रित येऊन किनारा स्वच्छता मोहिमहि राबवत असतात.

हि अंडी नैसर्गीक उष्णतेने उबून ४५ ते ५५ दिवसात पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातुन बाहेर पडल्यानंतर ४-५ दिवसांनी वाळूतून बाहेर पडून ती आपोआप समुद्राकडे जायला लागतात.

कासवांचे संरक्षण, संवर्धन असेच पुढेहि सुरु रहावे व पर्यट्कांना कासवांची पिल्ले बघता यावीत यासाठी आंजर्ला ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी आंजर्ला समुद्र किनारी "कासव महोत्सव" साजरा करण्याचे योजले आहे. दिनांक ६ व ७ फ़ेब्रुवारी २०१६ रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्य़ात आले आहे. यासाठी वन विभाग आणि सहयाद्री निसर्ग मित्रनेहि पाठींबा दिला आहे.

Velas Turtle Festival

This year Turtle Festival is being hosted at Anjarle and Velas. Velas Turtle Festival dates are yet to be announced as it depends on the nesting.

Local people in both villages make turtle festival arrangements. Please call at respective villages directly.

For more details about Velas please call

Any Homestay owner OR Mr. Mohan Upadhye 02350 220304/8983767388/ 8975622778. Time:8:30-9:30 AM OR 7:30 - 9:30 PM 

Please note that the above numbers are very difficult to connect.

Sahyadri empowered villagers by starting Velas Homestay to host the tourists visiting during Turtle Festival. 

Total of 19 families have registered under home stay at Velas hosted almost 3,000 tourists in Turtle Festival 2012-13.

Sahyadri started ‘Home Stay’ to host metro tourists at Velas in 2006 as a part of ‘Turtle Festival’. Turtle festival is an opportunity for metro-tourists to bid best wishes to the newly born sea turtle hatchlings while crawling towards their home. To ensure longevity of the project, Sahyadri also helped locals to form ‘Kaasav Mitra Mandal’ (Turtle Friends). Over the last 6 years, ‘Home Stay’ has received excellent support and guidance by locals, Gram Panchayat and the Forest Department.

Comfortable lodging and boarding accommodations are available with the Kasav Mitra Mandal, Velas with the affordable charges. This accommodation consists of a simple, homely dormitory style (no separate rooms), Carpets (sataranjis) will be provided in the event at shortage of mattresses.

Kasav Mitra Mandal, Velas

Kindly contact the following home stay providers for more details

Name

Contact No. (Velas STD Code: 02350)

Mrs. Kavita Bagkar

220682

Ms. Priyanka Bhole

220689

Mr. Swapnil Dhareepkar

220562

Mr. Prakash Joshi 

220570

Mr. Santosh Joshi 

220511

Mr. Abhijit Kulabkar

220694
(M) 
8975939484

Mr. Sham Kulabkar

220594

Mr. Siddhesh Kulabkar

220695/8446848540

Mr. Omkar Nijasure

220329 / 28 / 25

83083 60387 

Mr. Milind Nijsure

220629/9421188487

Mr. Sameer Padlekar

220693/8652541817

Mr. Mandar Palshetkar

220674

Ms. Namrata Palshetkar

220674/9702400085/

8655891918    

Mr. Nandkishor Patil

220561

Mr. Surendra Patil

220351/9225144816/

8805483264

Mr. Subodh Saldurkar

8975633185/7743830532

Mr. Amol soman 

220279/9403574183

Mr. Ameya Srivardhankar

220543/673468839/9922534184/7350414759

Mr. Mohan Upadhye 

220304/8975622778/

8983767388

Mr. Avinash Yadav

220545

These members serve pure vegetarian food

 

Velas Bus Timings

Bus

Starts from

at

Reaches

at

Pune - Velas Pimpri 09.30 Velas 17.30
Velas - Pune Velas 06.45 Swargate (Pune) 13.30
Mumbai - Velas Mumbai 12.30 Velas 20.00
Velas - Mumbai Velas 06.30 Mumbai 12.30
Mumbai - Velas Mumbai 00.30 Velas 06.30
Velas - Mumbai Velas 09.00 Mumbai 15.00
Ratnagiri - Velas Ratnagiri 16.15 Velas 22.30
Velas - Ratnagiri Velas 05.00 Ratnagiri 11.00
Dapoli - Velas Dapoli 14.50 Velas 17.30
Velas - Dapoli Velas 07.30 Dapoli 10.30
Mandangad - Velas Mandangad 08.10 Velas 09.15
    10.10   11.30
    14.30   15.30
Velas - Mandangad Velas 09.30 Mandangad 10.30
    11.55   12.55
    16.15   17.15

 

 

 

 

Joomla Templates - by Joomlage.com
Website by JoyTree Software